राज्यात वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीची चर्चा असतानाच आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी प्रकाश आंबेडकर मंत्रालयात गेले होते.
#PrakashAmbedkar #EknathShinde #VBA #Shivsena #VanchitBahujanAghadi #DevendraFadnavis #Shivsena #RohitPawar #Belgaum #Maharashtra